Surprise Me!

श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा; दर्शनासाठी भाविकांची गर्दी | Pune

2023-03-11 0 Dailymotion

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा आणि सभामंडप सजवण्यात आलं आहे. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम आणि रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास मंदिरात करण्यात आली आहे. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली पाहायली मिळाली

Buy Now on CodeCanyon